प्रजासत्ताक दिनानिमित्तग्राहक पेठेतर्फे तांदूळ आणि विविध डाळींचा वापर करून ६ बाय १० फूट आकारामध्ये भारताचा नकाशा साकारण्यात येणार आहे. त्यामध्ये भारताचा तिरंगा देखील रेखाटण्यात येणार आहे. कलातीर्थ संस्थेचे अमोल काळे व सहकारी ही कलाकृती साकारणार आहेत. आज आणि उद्या पुणेकरांना पहायला खुले असणार आहे. <br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.